rbi.page.title.1
rbi.page.title.2
78512833
बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 36 (अ) च्या पोटकलम (2) मधील अर्थानुसार, ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’, ह्यांचे एक बँकिंग कंपनी असणे समाप्त
प्रकाशित तारीख नोव्हेंबर 09, 2017
बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 36 (अ) च्या पोटकलम (2) मधील अर्थानुसार, ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’, ह्यांचे एक बँकिंग कंपनी असणे समाप्त
आरबीआय/2017-18/84 नोव्हेंबर 9, 2017 सर्व वाणिज्य बँका महोदय/महोदया, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 36 (अ) च्या पोटकलम (2) मधील अर्थानुसार, ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’, ह्यांचे एक बँकिंग कंपनी असणे समाप्त आमच्याकडून सांगण्यात येत आहे की, आमची अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.2224/23.13.127/ 2017-18 दि. सप्टेंबर 5, 2017 अन्वये, आणि भारतीय राजपत्र (भाग 3, विभाग 4) दि. ऑक्टोबर 28 - नोव्हेंबर 3, 2017 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 मधील अर्थानुसार, ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’ ह्यांचे, एक बँकिंग कंपनी असणे समाप्त झाले आहे. आपला विश्वासु, (एम.जी. सुप्रभात) |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?