rbi.page.title.1
rbi.page.title.2
Press Releases
डिसें 12, 2022
भारतीय रिजर्व बैंकेने वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा वर आर्थिक दंड ठोठावला
12 डिसेंबर 2022 भारतीय रिजर्व बैंकेने वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा वर आर्थिक दंड ठोठावला भारतीय रिजर्व बैंकेने 08 डिसेंबर 2022 रोजीच्या आदेशाद्वारे वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा (बँक) वर इन्कम रिकग्निशन, अॅसेट क्लासिफिकेशन, प्रोव्हिजनिंग आणि इतर संबंधित बाबी (IRAC मानदंड) वर भारतीय रिजर्व बैंकेने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे ₹2 लाख (केवळ दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46 (4) (i) आणि 5

भारतीय रिजर्व बँकेने दि वैद्यनाथ को-ऑप बँक ली. बीड, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला
12 डिसेंबर 2022 भारतीय रिजर्व बँकेने दि वैद्यनाथ को-ऑप बँक ली. बीड, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला भारतीय रिजर्व बँकेने दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजीच्या आदेशाद्वारे दि वैद्यनाथ को- ओप. बँक लि. बीड, महाराष्ट्र वर भारतीय रिझर्व बँकेच्या नागरी सहकारी बँकांसाठी तुमचा ग्राहक ओळखा (केवायसी) निर्देश, या संदर्भात जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन / पालन न केल्याबद्दल ₹२.५० लाख (केवळ रुपये दोन लाख पन्नास हजार) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असम

भारतीय रिजर्व बँकेने जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, अमरावती, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला
12 डिसेंबर 2022 भारतीय रिजर्व बँकेने जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, अमरावती, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला भारतीय रिजर्व बँकेने नागरी सहकारी बँकांसाठी तुमचे ग्राहक ओळखा (केवायसी) व ऑन साईट एटीम सुरू करण्याकरिता जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन/पालन न केल्यामुळे जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, अमरावती, (महाराष्ट्र) (बँक) वर भारतीय रिजर्व बँकेने, दिनांक ०५ डिसेंबर २०२२ च्या आदेशाद्वारे ₹१.२५ लाख (केवळ एक लाख पंचवीस हजार रुपये मात्र) चा आर्थिक दंड ठोठ

पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 20, 2023