RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

RBINotificationSearchFilter

शोध सुधारा

Search Results

Press Releases

  • Row View
  • Grid View
फेब्रु 20, 2018
बेडकीहाळ अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बेडकीहाळ, कर्नाटक ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
फेब्रुवारी 20, 2018 बेडकीहाळ अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बेडकीहाळ, कर्नाटक ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागुबँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, बेडकीहाळ अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बेडकीहाळ, कर्नाटक ह्यांचेवर, भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या एक्सपोझर नॉर्म्सवरील निर्देशांचे/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबाबत, रु.1,00,000/- (रुपये एक लाख) द

9 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत
फेब्रुवारी 20, 2018 9 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत. ह्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख. 1 मे. आर एस कॉमर्स प्रा.लि. 46, बी बी

फेब्रु 14, 2018
भारतामध्ये बँकिंग व्यवसाय करण्यासाठीच्या परवान्याचे रद्दीकरण आणि बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 22 व 36 अ (2) खाली, नागरिक सहकारी बँकेचे एका सहकारी सोसायटीमध्ये रुपांतरण - शेर नागरिक सहकारी बँक लि., जबलपुर (मध्यप्रदेश)
फेब्रुवारी 14, 2018 भारतामध्ये बँकिंग व्यवसाय करण्यासाठीच्या परवान्याचे रद्दीकरण आणि बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 22 व 36 अ (2) खाली, नागरिक सहकारी बँकेचे एका सहकारी सोसायटीमध्ये रुपांतरण - शेर नागरिक सहकारी बँक लि., जबलपुर (मध्यप्रदेश)शेर नागरिक सहकारी बँक लि., जबलपुर (मध्यप्रदेश) ह्यांनी, त्या बँकेचे स्वेच्छेने एका सहकारी क्रेडिट सोसायटीमध्ये रुपांतरण करुन तिला एक अबँकीय संस्था म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव भारतीय रिझर्व

फेब्रु 08, 2018
फिन-टेक व डिजिटल बँकिंगवरील आंतर-विनियामक कार्य-गटाचा अहवाल
फेब्रुवारी 8, 2018 फिन-टेक व डिजिटल बँकिंगवरील आंतर-विनियामक कार्य-गटाचा अहवाल भारतीय रिझर्व बँकेकडून, आज तिच्या वेबसाईटवर, भारतामधील फिन-टेक व डिजिटल बँकिंग वरील आंतर-विनियामक कार्य गटाचा अहवाल प्रदर्शित करण्यात आला आहे. पार्श्वभूमी भारतामधील फिनटेक व डिजिटल बँकिंग संबंधीच्या संपूर्ण विनियामक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) एक आंतर-विनियामक कार्य गट स्थापन केला होता (अध्यक्ष : श्री. सुदर्शन सेन, कार्यकारी संचालक, आरबीआय) ह्या समितीमध्ये

फेब्रु 01, 2018
भारत सरकारकडून डॉ. प्रसन्न कुमार मोहंती व श्री. दिलीप एस संघवी ह्यांचे, भारतीय रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळावर नामनिर्देशन
फेब्रुवारी 1, 2018 भारत सरकारकडून डॉ. प्रसन्न कुमार मोहंती व श्री. दिलीप एस संघवी ह्यांचे, भारतीय रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळावर नामनिर्देशनभारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 8 च्या पोटकलम (1) च्या खंड (ब) ने तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, केंद्र सरकारने, डॉ. प्रसन्न कुमार मोहंती व श्री. दिलीप एस संघवी ह्यांचे अनुक्रमे फेब्रुवारी 8, 2021 व मार्च 10, 2021 पर्यंतच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश दिले जाईपर्यंत (जे आधी असेल त्यानुसार) भारतीय रिझर्व बँक

सिरसिला को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिरसिला, तेलंगणा - ह्यांचेवर दंड लागु.
फेब्रुवारी 1, 2018 सिरसिला को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिरसिला, तेलंगणा - ह्यांचेवर दंड लागु.बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित, कलम 47 अ (1)(ब) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि सिरसिला को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिरसिला, तेलंगणा ह्यांना रु.0.50 लाख (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला असून, तो दंड, एक्सपोझर नॉर्म्स/इतर निर्बंध, व तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) नॉर्म्स/अँटी मनी लाँडरिंग (एएमएल)

जाने 25, 2018
डिसेंबर 2017 ह्या महिन्यासाठी, निधी आधारित कर्ज देण्याच्या दराचे (एमसीएलआर) सीमान्त मूल्य
जानेवारी 25, 2018 डिसेंबर 2017 ह्या महिन्यासाठी, निधी आधारित कर्ज देण्याच्या दराचे (एमसीएलआर) सीमान्त मूल्यडिसेंबर 2017 ह्या महिन्यात मिळालेल्या माहितीवर आधारित, भारतीय रिझर्व बँकेने आज, अनुसूचित वाणिज्य बँकांसाठी कर्ज देण्यासाठीचे दर प्रसृत केले आहेत. अनिरुध्द डी जाधव सहाय्यक व्यवस्थापक वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2035

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली दिलेले निर्देश – दि आर एस को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र
जानेवारी 25, 2018 बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली दिलेले निर्देश – दि आर एस को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्रदि आर एस को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, निर्देश दि. जून 24, 2015 अन्वये, जून 26, 2015 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून ह्या निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती, तसेच त्यात बदलही करण्यात आले होते (शेवटचे निर्देश दि. सप्टेंबर 20, 2017) आणि ते निर्देश, पुनरावलोकनाच्या अटी

जाने 24, 2018
नवोदय अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., नागपुर, ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना आरबीआयकडून जुलै 15, 2018 पर्यंत मुदतवाढ
जानेवारी 24, 2018 नवोदय अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., नागपुर, ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना आरबीआयकडून जुलै 15, 2018 पर्यंत मुदतवाढ नवोदय अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., नागपुर ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना भारतीय रिझर्व बँकेने पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. हे निर्देश आता, पुनरावलोकनाच्या अटीवर, 15 जुलै 2018 पर्यंत वैध आहेत. वरील निर्देश, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली लागु करण्यात आले होते. संबं

जाने 23, 2018
बँकिंग परवान्याचे रद्दीकरण - दि भोपाळ नागरिक सहकारी बँक लि., भोपाळ
जानेवारी 23, 2018 बँकिंग परवान्याचे रद्दीकरण - दि भोपाळ नागरिक सहकारी बँक लि., भोपाळभारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), तिचे आदेश दिनांक जानेवारी 17, 2018 अन्वये, दि भोपाळ नागरिक सहकारी बँक लि. भोपाळ, मध्य प्रदेश, ह्यांचा बँकिंग व्यवसाय करण्याचा परवाना, जानेवारी 22, 2018 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून रद्द केला आहे. रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव सोसायटीज, मध्यप्रदेश ह्यांचाही, वरील बँक गुंडाळण्यासाठी व त्या बँकेसाठी एक लिक्विडेटर नेमण्यासाठी आदेश देण्याची विनंती केली गेली आहे. पु

जाने 22, 2018
मे. रामके फायनान्स अँड इनवेस्टमेंट्स (प्रा.) लि. ह्यांना आरबीआयकडून वित्तीय दंड लागु
जानेवारी 22, 2018 मे. रामके फायनान्स अँड इनवेस्टमेंट्स (प्रा.) लि. ह्यांना आरबीआयकडून वित्तीय दंड लागु भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या (आरबीआय अधिनियम 1934) कलम 58ब च्या पोटकलम (5) च्या खंड (अअ) सह वाचित, कलम 58ग च्या पोट कलम (1) च्या खंड (ब) खाली, भारतीय रिझर्व बँकेने, मे. रामके फायनान्स अँड इनवेस्टमेंट्स (प्रा.) लि. (ती कंपनी) ह्यांचेवर, आरबीआयने वेळोवेळी दिलेल्या निर्देश/आदेशांचे अनुपालन त्या कंपनीने केले नसल्याकारणाने रु.1 लाख दंड लागु केला आहे. पार्श्वभूमी

जाने 17, 2018
निरनिराळ्या डिझाईनच्या रु.10 च्या नाण्यांच्या वैध चलन स्थितीबाबत आरबीआयचे पुनर्निवेदन
जानेवारी 17, 2018 निरनिराळ्या डिझाईनच्या रु.10 च्या नाण्यांच्या वैध चलन स्थितीबाबत आरबीआयचे पुनर्निवेदनभारतीय रिझर्व बँकेच्या नजरेस आले आहे की, काही ठिकाणी, दुकानदार तसेच जनता, रु.10 ची नाणी स्वीकारण्यास, नाण्यांच्या खरेपणाविषयी शंका आल्यानेच हयगय करतात. येथे स्पष्ट करण्यात येते की, भारतीय रिझर्व बँक टाकसाळीत तयार केलेली नाणीच प्रसृत करते व ह्या टाकसाळी भारत सरकारच्याच अधिकाराखाली असतात. ह्या नाण्यांवर निरनिराळी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये दर्शविणारी स्पष्ट ल

जाने 16, 2018
निर्देश परत घेणे - दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल
जानेवारी 16, 2018 निर्देश परत घेणे - दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगालभारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ खाली, दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल ह्यांना, निर्देश दि. मार्च 28, 2014 अन्वये निर्देश दिले होते. जारी करण्यात आलेल्या निर्देशांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती व बदल करण्यात आले होते. त्यातील शेवटची मुदतवाढ निर्देश दि. जून 29, 2017 अन्वये जानेवारी 6, 2018

जाने 10, 2018
वृत्तपत्र निवेदन
जानेवारी 10, 2018 वृत्तपत्र निवेदन आरबीआयच्या पाहण्यात माध्यमातील रिपोर्टस आले आहेत की ज्यात, इन्स्टिट्युट फॉर डेवलपमेंट अँड रिचर्स इन बँकिंग टेक्नॉलॉजी (आयडीआरबीटी) मध्ये अध्यापन करणारे श्री. एस अनंत ह्यांनी, आधारच्या सुरक्षा पैलूंवर केलेला अभ्यास, आरबीआय मधील संशोधकांच्या नावे/वतीने करण्यात आला आहे. येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, ह्या अभ्यासाशी आरबीआयचा किंवा तिच्यामधील संशोधकांचा कोणताही संबंध नाही. ह्याशिवाय, वरील लेखकाने व्यक्त केलेली मतेही आरबीआयची नाहीत. जोस

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली दिलेले निर्देश - गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश)
जानेवारी 10, 2018 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली दिलेले निर्देश - गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश)भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, तिच्या निर्देशात केलेला अंशतः बदल म्हणून, जुलै 3, 2017 रोजी तिने दिलेल्या निर्देशान्वये गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश) ह्यांच्यावर लागु केलेल्या सूचना शिथील केल्या आहेत. सुधारित निर्देशात दिलेल्या अटी व शर्तींवर आता रु.30,000 (रुपये तीस हजार) पर्यंतच्या रकमेची निकास

जाने 08, 2018
वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून मुदतवाढ
जानेवारी 8, 2018 वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून मुदतवाढबँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआय येथे निर्देश देते की, दि वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना, वेळोवेळी बदल केलेले आणि जानेवारी 8, 2018 पर्यंत वैधता वाढविलेले दि. ऑगस्ट 28, 2016 रोजीचे निर्देश, पुनरावलोकन करण्याच्या

जाने 05, 2018
आरबीआयकडून, महात्मा गांधी (नवी) मालिकेमधील रु. 10 ची बँक नोट प्रसृत
जानेवारी 5, 2018 आरबीआयकडून, महात्मा गांधी (नवी) मालिकेमधील रु. 10 ची बँक नोट प्रसृतभारतीय रिझर्व बँक लवकरच, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेली, महात्मा गांधी (नवी) मालिकेतील रु.10 ची बँक नोट प्रसृत करणार आहे. ह्या नोटेच्या मागील बाजूवर, देशाचा सांस्कृतिक वारसा दर्शविणारे कोणार्क येथील सूर्य मंदिराचे चिन्ह असेल. ह्या नोटेचा पार्श्व रंग चॉकलेटी ब्राऊन असेल. ह्या नोटेच्या दर्शनी तसेच मागच्याही बाजूवर, सर्वकंष रंगसंगतीशी मेळ असणारी इतर ड

जाने 04, 2018
आरबीआयकडून 3 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
जानेवारी 4, 2018 आरबीआयकडून 3 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्दभारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील 3 अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनुक्रमांक. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1 मे. अल्केमिस्ट होल्डिंग्ज लि. (पूर्वीची मे. महिंद्रा फिनलीज प्रा. लि.) 405, ज्योती-शिखर टॉव

11 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत
जानेवारी 4, 2018 11 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परतपुढील एनबीएफसींनी, त्यांना रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली असून, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1 मेसर्स राजपुताना इनवेस्टमेंट सोसायटी प्रा.लि. 8, शरत चॅटर्जी अॅव्हेन्यु, कोलका

अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि., बेंगळुरु - बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खाली सर्वसमावेशक निर्देशांना मुदतवाढ
जानेवारी 4, 2018 अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि., बेंगळुरु - बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खाली सर्वसमावेशक निर्देशांना मुदतवाढजनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि., बेंगळुरु ह्यांना दि. एप्रिल 1, 2013 रोजी दिलेल्या (व त्यानंतर देण्यात आलेल्या निर्देशांसह वाचित) व सर्वात शेवटी जून 29, 2017 रोजी देण्यात आलेल्या निर्देशांचा कार्यकारी कालावधी, जनतेच्या हितासाठी तसे करणे आवश्यक असल्याबाबत तिचे समाधान झाले असल्याने, भ

डिसें 22, 2017
त्वरित सुधारक कारवाई खालील बँकांबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण
डिसेंबर 22, 2017 त्वरित सुधारक कारवाई खालील बँकांबाबत आरबीआयचे स्पष्टीकरणत्वरित सुधारक कारवाई (पीसीए) खाली ठेवण्यात आल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका बंद करण्यात आल्या असल्याबाबत, सोशल मिडीयासह इतर माध्यमातूनही काही चुकीचे संदेश दिले जात असल्याचे भारतीय रिझर्व बँकेच्या नजरेस आले आहे. ह्याबाबत आपले लक्ष, दि. जून 5, 2017 रोजी दिलेल्या पुढील प्रमाणे असलेल्या वृत्तपत्र निवेदनाकडे वेधण्यात येत आहे. ‘भारतीय रिझर्व बँकेने स्पष्ट केले आहे की, पीसीएचा साचा, सर्वसाधारण

डिसें 21, 2017
प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांचा दृष्टिकोन 2016-17
डिसेंबर 21, 2017 प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांचा दृष्टिकोन 2016-17 भारतीय रिझर्व बँकेने आज, ‘प्राथमिक (अर्बन) को-ऑपरेटिव बँक्स आऊटलुक 2016-17’ ह्या शीर्षकाच्या (चौथा खंड) वार्षिकाचे पुस्तक वितरित केले आहे. हे पुस्तक https://dbie.rbi.org.in/DBIE/dbie.rbi?site=publications वर अॅक्सेस करता येऊ शकते. हे प्रकाशन, भारतीय रिझर्व बँकेच्या ‘सहकारी बँका पर्यवेक्षण विभागाने’ प्रकाशित केले आहे. ह्या पुस्तकात, वित्तीय वर्ष 2016-17 साठीच्या, अनुसूचित व नॉन-अनुसूचित प्राथमिक (नागरी)

डिसें 18, 2017
नोव्हेंबर 2017 साठीचा निधी आधारित कर्ज देण्याचा मार्जिनल खर्च (एमसीएलआर)
डिसेंबर 18, 2017 नोव्हेंबर 2017 साठीचा निधी आधारित कर्ज देण्याचा मार्जिनल खर्च (एमसीएलआर)नोव्हेंबर 2017 मध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावर, आज रिझर्व बँकेने, अनुसूचित वाणिज्य बँकांचे कर्ज देण्याचे दर प्रसृत केले आहेत. अजित प्रसाद सहाय्यक सल्लागार वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1665

डिसें 15, 2017
सिंडिकेट बँकेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
डिसेंबर 15, 2017 सिंडिकेट बँकेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु भारतीय रिझर्व बँकेने, डिसेंबर 12, 2017 रोजी, सिंडिकेट बँकेवर (ती बँक) रु 50 दशलक्ष आर्थिक दंड लागु केला असून तो दंड, चेक खरेदी/डिस्काऊंटिंग, बिल डिस्काऊंटिंग आणि तुमचा ग्राहक जाणा (केवायसी)/अँटी मनी लाँडरिंग (एएमएल) नॉर्म्स ह्याबाबत आरबीआयने दिलेले निर्देश/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे पालन न केल्या कारणाने लागु करण्यात आला आहे. आरबीआयने दिलेले वरील निर्देश/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे पालन त्या बँकेने केले नसल्याचे व

डिसें 14, 2017
मे. राधाकृष्ण फायनान्स प्रा.लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
डिसेंबर 14, 2017 मे. राधाकृष्ण फायनान्स प्रा.लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु भारतीय रिझर्व बँकेने, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 58 ब च्या पोटकलम 5 (अअ) सह वाचित, कलम 58 जी(1)(ब) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने वेळोवेळी दिलेल्या निरनिराळ्या निर्देशांचे/आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल, मे. राधाकृष्ण फायनान्स प्रा.लि. (कंपनी) ह्यांना रु.1 लाख दंड लागु केला आहे. पार्श्वभूमी वरील कंपनीच्या मार्च 31, 2016 रोजी असलेल्या वित्तीय स्

डिसें 13, 2017
इंडसइंड बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
डिसेंबर 13, 2017 इंडसइंड बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु डिसेंबर 12, 2017 रोजी भारतीय रिझर्व बँकेने, इंडसइंड बँक लि. (बँक) ह्यांना रु.30 दशलक्ष आर्थिक दंड लागु केला असून, तो दंड, उत्प्न्न-ओळख व अॅसेट वर्गीकरण (आयआरएसी) वरील आरबीआयने दिलेल्या नॉर्म्सचे पालन न करणे, आणि निधी आधारित नसलेल्या सुविधांबाबत (एनएफबी) असलेल्या विनियामक निर्बंधांचे उल्लंघन करणे ह्यासाठी लागु करण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या काही निर्देश/मार्गदर्शक तत्वांचे, त्या बँकेने अनुपालन न

डिसें 11, 2017
दि ए पी महाजन्स को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
डिसेंबर 11, 2017 दि ए पी महाजन्स को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागुबँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(ब) च्या तरतुदींखाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि ए पी महाजन्स को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर रु.0.50 लाख(रुपये पन्नास हजार मात्र) दंड लागु केला असून, हा दंड, एक्सपोझर नॉर्म्स व वैधानिक/इतर निर्बंध ह्यावर

डिसें 05, 2017
बिटकॉईन्सह आभासी चलनांच्या धोक्यांबाबत रिझर्व बँकेचा सावधानतेचा इशारा
डिसेंबर 5, 2017 बिटकॉईन्सह आभासी चलनांच्या धोक्यांबाबत रिझर्व बँकेचा सावधानतेचा इशारा भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) डिसेंबर 24, 2013 रोजी दिलेल्या वृत्तपत्र निवेदनाकडे जनतेचे लक्ष वेधण्यात येत आहे. त्यात आरबीआयने, बिटकॉईन्सह आभासी चलने (व्हीसी) वापरणारे, बाळगणारे व त्यात व्यापार करणारे ह्यांना, अशी व्हीसी हाताळण्याबाबत, संभाव्य अशा आर्थिक, वित्तीय, कार्यकारी, कायदेशीर, ग्राहक संरक्षण व सुरक्षा ह्यांच्याशी संबंधित धोक्यांबाबत सावधानतेचा इशारा दिला होता. फेब्रुवारी 1, 2

नोव्हें 30, 2017
15 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत
नोव्हेंबर 30, 2017 15 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत पुढील एनबीएफसींनी, त्यांना रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली असून, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनुक्रमांक. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1 मे. ईगल इंडस्ट्रीयल डेवलपमेंट्स प्रा.लि. (सध्या मे. सुचित्रा डाईंग अँड

आरबीआयकडून 2 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
नोव्हेंबर 30, 2017 आरबीआयकडून 2 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) ने तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील दोन एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनुक्रमांक कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयीन पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1 मे. जीएफएल फायनान्शियल्स इंडिया लि. 10/2, रामगंज, जिन्सी, इंदोर - 452002 बी.03.00159 ऑगस्ट 24, 2002 ऑक्टोबर 18, 2017

नोव्हें 29, 2017
आपल्या नावात ‘बँक’हा शब्द वापरणा-या निरनिराळ्या सोसायट्यांविरुध्द सावधानतेचा इशारा
नोव्हेंबर 29, 2017 आपल्या नावात ‘बँक’हा शब्द वापरणा-या निरनिराळ्या सोसायट्यांविरुध्द सावधानतेचा इशारा भारतीय रिझर्व बँकेच्या (आरबीआय) नजरेस आले आहे की, काही सहकारी सोसायट्या त्यांच्या नावात ‘बँक’हा शब्द वापरत आहेत. असे करणे हे, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) (बीआर अधिनियम 1949) कलम 7 चे उल्लंघन आहे. आरबीआयच्या असेही नजरेस आले आहे की, काही सहकारी सोसायट्या, सभासद नसलेल्या/नाममात्र सभासद असलेल्या/सहाय्यक सभासद असलेल्या व्यक्तींकडून

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35अ अंतर्गत निर्देश - दि सीकेपी को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र
29 नोव्हेंबर 2017 बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35अ अंतर्गत निर्देश - दि सीकेपी को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 30 एप्रिल 2014 रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने दि सीकेपी को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र, वर दिनांक 2 मे 2014 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते. निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आलेली आहे आणि ह्या निर्देशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 26 जुलाई 2017

नोव्हें 24, 2017
सार्वभौम सुवर्ण रोखे 2017 मालिका - दहा - प्रचालनाचे मूल्य
नोव्हेंबर 24, 2017 सार्वभौम सुवर्ण रोखे 2017 मालिका - दहा - प्रचालनाचे मूल्य भारत सरकारची अधिसूचना एफ.क्र.4(25)–बी/(डब्ल्यु अँड एम)/2017 व आरबीआय परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.929/14.04.050/2017-18 दि. ऑक्टोबर 6, 2017 अन्वये, सार्वभौम सुवर्ण रोखे योजना, ऑक्टोबर 9, 2017 पासून डिसेंबर 27, 2017 पर्यंत, प्रत्येक आठवड्यातील सोमवार ते बुधवार, वर्गणीसाठी खुली असेल. दिलेल्या एखाद्या आठवड्यात मिळालेल्या अर्जांसाठी, पुढील आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी समायोजन केले जाईल.

नोव्हें 23, 2017
सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-2018, मालिका 7 - प्रचालन मूल्य
नोव्हेंबर 3, 2017 सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-2018, मालिका 7 - प्रचालन मूल्यजीओआय अधिसूचना एफ.क्र.4(25)-बी/(डब्ल्यु अँड एम)/2017 आणि आरबीआय परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.929/14.04.050/2017-18 दि. ऑक्टोबर 6, 2017 अनुसार, ऑक्टोबर 9, 2017 पासून ते डिसेंबर 27, 2017 पर्यंत, प्रत्येक आठवड्याच्या सोमवारपासून ते बुधवार पर्यंत, सार्वभौम सुवर्ण रोखे योजना, वर्गणीसाठी (सबस्क्रिप्शन) खुली असेल. एखाद्या दिलेल्या आठवड्यात मिळालेल्या अर्जांसाठी, त्याबाबतचे समायोजन, पुढील आठवड्याच्या पह

नोव्हें 22, 2017
रुपी कोऑपरेटिव बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ
नोव्हेंबर 22, 2017 रुपी कोऑपरेटिव बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढरुपी कोऑपरेटिव बँक लि., पुणे ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना आरबीआयने, नोव्हेंबर 22, 2017 ते मार्च 31, 2018 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी मुदतवाढ दिली आहे (निदेश डीसीबीआर.सीओ.एआयडी/डी-21/12.22.218/ 2017-18 दि. नोव्हेंबर 17, 2017 अन्वये). वरील निदेश सर्वप्रथम फेब्रुवारी 22, 2013 ते ऑगस्ट 21, 2013 पर्यंत लागु करण्यात आले होते आणि त्यांना, प्रत्येकी सहा महिन्यांच्या कालावध

नोव्हें 17, 2017
सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-2018, मालिका 9 - प्रचालन मूल्य
नोव्हेंबर 17, 2017 सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-2018, मालिका 9 - प्रचालन मूल्यजीओआय अधिसूचना एफ.क्र.4(25)-बी/(डब्ल्यु अँड एम)/2017 आणि आरबीआय परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.929/14.04.050/2017-18 दि. ऑक्टोबर 6, 2017 अनुसार, ऑक्टोबर 9, 2017 पासून ते डिसेंबर 27, 2017 पर्यंत, प्रत्येक आठवड्याच्या सोमवारपासून ते बुधवार पर्यंत, सार्वभौम सुवर्ण रोखे योजना, वर्गणीसाठी (सबस्क्रिप्शन) खुली असेल. एखाद्या दिलेल्या आठवड्यात मिळालेल्या अर्जांसाठी, त्याबाबतचे समायोजन, पुढील आठवड्याच्या

नोव्हें 16, 2017
सप्टेंबर 2017 अखेर संपलेल्या तिमाहीसाठीचे निधी आधारित कर्ज देण्याच्या दराचे सीमान्त (मार्जिनल) मूल्य (एमसीएलआर)
नोव्हेंबर 16, 2017 सप्टेंबर 2017 अखेर संपलेल्या तिमाहीसाठीचे निधी आधारित कर्ज देण्याच्या दराचे सीमान्त (मार्जिनल) मूल्य (एमसीएलआर)जुलै 2017 ते सप्टेंबर 2017 ह्या तिमाहीमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावर, भारतीय रिझर्व बँकेने आज, अनुसूचित वाणिज्य बँकांचे कर्ज देण्याचे दर प्रसृत केले आहेत. अजित प्रसाद सहाय्यक सल्लागार वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1353

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

Scan Your QR code to Install our app

RBIPageLastUpdatedOn

पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 20, 2023

Custom Date Facet